¡Sorpréndeme!

कतरिनाच्या ड्रेसिंगवर पंजाबी संस्कृतीचा प्रभाव; एअरपोर्ट लूक पाहिला का?

2022-04-11 339 Dailymotion


बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक असणारी कतरिनाच्या ड्रेसिंग सेन्सवर लग्नाचा चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर पंजाबी कुटुबातील सूनेच्या लूकमध्ये म्हणजेच पंजाबी सलावर सूटमध्ये दिसून आली. तिचा हा देसी लूक चर्चेत आहे.