¡Sorpréndeme!

शिवसेनेने आपला झेंडा, रंग, विचार, नेता कधीच बदलला नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2022-04-11 309 Dailymotion


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन सभेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले. भाजपाने एक बनावट हिंदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जो फसला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. पाहुयात काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..