¡Sorpréndeme!

Nana Patekar: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

2022-04-10 234 Dailymotion

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘द कन्फेशन’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या टीझरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचं दिसत आहे. ‘द कन्फेशन’चा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
#nanapatekar, #nanapatekarnews, #nanapatekarmovies, #movies, #theconfessions, #theconfession, #superstarnanapatekar,