¡Sorpréndeme!

गाडीवर भोंगा लावत मनसेकडून हनुमान चालिसेचे पठण;यशवंत किल्लेदार पोलिसांच्या ताब्यात

2022-04-10 268 Dailymotion

रामनवमीच्या निमित्ताने शिवसेना भवनासमोर मनसे कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसेचे पठण करण्यात आले.गाडीवर भोंगा लावत मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचे पठण केले. यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना थांबवत मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.