¡Sorpréndeme!

सुप्रिया सुळेंना घेराव करून चपला फेकणे ही गोष्ट योग्य नाही- राजेश टोपे

2022-04-08 2 Dailymotion

एसटी कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेत मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी घोषणाबाजी करत चप्पलफेक केली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राजेश टोपे पाहूयात...

#RajeshTope #SharadPawar #ST #employees #protest