¡Sorpréndeme!

फडणवीसांनी महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त केला होता पण...; बावनकुळे यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

2022-04-08 608 Dailymotion

महाराष्ट्र सरकारमधील तीन पक्षांच्या अंतर्गत वादामुळे ऊर्जा मंत्रालयाचा १८ हजार कोटींचा निधी खोळंबला आहे. परिणामी विजेचे मोठे संकट निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र होरपळतो आहे, वाद बाजूला ठेऊन राज्याला विजेच्या संकटापासून थांबविण्याची मागणी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

#ChandrashekharBawankule #DevendraFadnavis #ThackerayGovernment #Electricity #Farmers