¡Sorpréndeme!

रत्नागिरी - जयगड किनाऱ्याजवळील डॉल्फीनचा व्हिडिओ व्हायरल

2022-04-08 1,316 Dailymotion

रत्नागिरी तालुक्यातील जयगड किनार्‍याजवळ डॉल्फीनचा वावर वाढला असून पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण ठरले आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काही स्थानिक मच्छीमारांनी याचे व्हिडिओ बनवुन सोशल मिडियावर पोस्ट केले होते, जे आता व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये डॉल्फीन हे सकाळी किनाऱ्याजवळ सहजपणे दिसत असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

#ViralVideo #Dolphins #Ratnagiri