¡Sorpréndeme!

जाणून घेऊया रमजानमध्ये खजूर सेवन करण्याचे फायदे

2022-04-07 1,597 Dailymotion

रमजानचा महिना सुरू झाल्याने मुस्लिम बांधव हे खाण्याला जास्त महत्त्व देताना दिसतात. रमजान काळात खजूर खाण्यास विशेष महत्त्व दिले जाते.रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना रोजा उपवास सोडण्यासाठी खजूर आवश्यक आहेत. तर जाणून घेऊया खजूर सेवन करण्याच्या फायद्यांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून..

#Ramadan #khajur #food #fastinramadan #howto