राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे स्वतः 'भोंगे' बंद करायला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का...? दुसऱ्यांचीच घरं किती दिवस जाळणार. किती दिवस आमची पोरं आणि त्यांची डोके भडकवणार...! घाणेरडे राजकारण थांबवा, आम्हाला दंगली, वाद नको आहे.
का तुमची मुलं स्टडीत, आमची मुलं कस्टडीत...!
- संतोष शिंदे,
प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
#sambhajibrigade, #maharashtra, #rajthackeray, #amitthackeray,