¡Sorpréndeme!

Cycle Bank: सायकल जुनी झाली आहे? मग सायकल बँकेत जमा करा ना

2022-04-06 1 Dailymotion

आज पुणे पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक सोसायट्यांमध्ये हेच चित्र आहे. मग याच सायकली भंगारात देण्यापेक्षा जर गरजू मुलांना दिल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल हो की नाही? पुण्याच्या प्रवीण महाजन यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी चक्क सायकल बँक सुरू केली.
#cyclebank, #cycle, #punenews, #cyclecitypune, #pimprichinchwad, #cyclebankinitiative,