¡Sorpréndeme!

एसटी संपाबाबत कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर सदावर्तें पुन्हा आक्रमक

2022-04-06 0 Dailymotion

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज कोर्टात सुनावणी झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, कोर्टाने आजच्या सुनावणीवेळी एसटी कामगारांसाठी तुम्ही काय करणार असं विचारलं. त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालाला चॅलेंज करणार असल्याचं आम्ही कोर्टाला स्पष्ट केलं आहे. तसेच कष्टकऱ्यांची नीती काय असेल हे आम्ही कोर्टापुढे मांडणार असल्याचंही यावेळी सदावर्ते यांनी सांगितलं.