आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संपन्न झाली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिक दिलं.