¡Sorpréndeme!

किरीट सोमय्यांच्या घराजवळ आमदार सुनील राऊतांचे बॅनर

2022-04-06 0 Dailymotion

भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
किरीट सोमय्या यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर बॅनर बाजी करण्यात आली आहे.
मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग या ठिकाणी सोमय्यांसाठी बॅनरबाजी करण्यात आली.