¡Sorpréndeme!

ज्याच्यावर कारवाई झाली तो हेच म्हणणार माझावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली - चंद्रशेखर बावनकुळे

2022-04-06 83 Dailymotion


संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाई बाबत केलेल्या वक्तव्यावर आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. ईडी नियमानुसारच कारवाई करते आणि जर चुकीची कारवाई झाली अस राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.