¡Sorpréndeme!

Srilanka: श्रीलंकेवर आर्थिक संकट का आले? या मागील 'ही' महत्वाची कारणे

2022-04-05 562 Dailymotion

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत सध्या भीषण स्थिती आहे. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले . पेट्रोल आणि डिझेलपासून ते दूध आणि इतर खाद्यपदार्थ इतके महाग झाले की लोकांना खरेदी करणे अशक्य झाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा श्रीलंकेला अत्यंत वाईट काळाचा सामना करावा लागत आहे. अशात श्रीलंकेचे लोक रस्त्यावर उतरले. देशाच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या तीव्र विरोधानंतर अखेर श्रीलंका सरकारने आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेतला.
#economicalcrisis, #srilanka, #srilankacrisis, #economiccrisissrilanka, #srilankaincrisis, #economyfailed,