¡Sorpréndeme!

'हास्यजत्रा गर्लस्'चा नऊवारी नेसून ट्रेडिंग गाण्यावर ठेका

2022-04-05 1 Dailymotion

महाराष्ट्राची हास्यजत्रातील गर्ल गॅंगनं भन्नाट इन्स्टारील्स बनवलं आहे.'मलामा पिता पिता दे' या वर मराठमोळा ठुमका मारला.
नऊवारी नेसून ट्रेडिंग गाण्यावर या सर्वजणींनी ठेका धरल. या गर्ल गँगचा ही रील्स सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.त्यांच्या डान्स रील्सवर चाहत्यांकडून कमेंटचा व लाईक्सचा वर्षाव होतोय.