संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
2022-04-05 886 Dailymotion
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत, यामागे राजकीय हेतू असल्याचे सांगितले. तसेच हे लोकशाहीचे वातावरण नसुन दबावशाहीचे वातावरण आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.