¡Sorpréndeme!

३०० मीटर ओढत घेऊन गेले आणि वडिल म्हणाले..... ; तो प्रसंग सांगताना ऊर्जामंत्री झाले भावूक

2022-04-05 0 Dailymotion

शिर्डी येथे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे महाअधिवेशन नितीन राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले
कार्यक्रमादरम्यान नितीन राऊत यांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला.
यावेळी बोलत असताना वडिलांच्या आठवणीत नितीन राऊत भावूक झाले.