पाण्यासाठी ५० फूट खोल विहिरीत उतरत महिलांची जिवघेणी कसरत
2022-04-04 584 Dailymotion
नाशिक जिह्यात यावर्षी भयाण पाणीटंचाई अनुभवायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मेटघर गावातल्या महिलांंना चक्क पन्नास फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागत आहे. या पाणीटंचाईबद्दल सरकारला कधी जाग येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.