¡Sorpréndeme!

Raj Thackeray: मातोश्री, सिल्व्हर ओकवर राज ठाकरेंची तोफ धडाडली

2022-04-02 350 Dailymotion

२ वर्षांनंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी आपले बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शरद पवारांच्या जातीपातीच्या राजकारणाचा पुन्हा एकदा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन चिमटे काढताना अजितदादांची मिमिक्रीही केली. त्यानंतर मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट स्पीकरवर हनुमान चालिसा लावा, असं आवाहनही राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं. शिवाय ईडीच्या धाडीवरुनही उद्धव ठाकरेंनाच चिमटे काढले.
#rajthackeraylive, #rajthackeray, #rajthackeraylivefromumbai, #rajthackeray, #mns, #maharashtranavnirmansena, #gudhipadwa, #gudhipadwamelawa, #rajthackerayspeech, #rajthackeraygudhipadwamelawa, #rajthackeraymns, #maharashtranavnirmansena,