¡Sorpréndeme!

भाषा शिकणं गुन्हा नाहीये, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये उद्धव ठाकरे

2022-04-02 1 Dailymotion

मराठी भाषा इतर भाषांवर आक्रमण करणार नाही. पण इतरांचे मराठीवर आक्रमण झालेल सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मुंबईतील भाषा भवनाचे भूमिपूजन आज शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जवाहर बालभवन चर्नीरोड येथे पार पडले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.