¡Sorpréndeme!

नागपुरच्या लक्ष्मीनगर चौकात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उभारण्यात आली गुढी

2022-04-02 348 Dailymotion

नागपुरच्या लक्ष्मीनगर चौकात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी रामाच्या पालखीचे पूजन आणि आरती करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ढोल, ताशाच्या गजरात लेझीम पथकाचा समावेश करण्यात आला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी मेट्रो उद्घाटनावरून राज्यसरकारला टोला लगावला.