¡Sorpréndeme!

घरात सतत वाद होत असतील तर कोणता उपाय करावा? What to do if there are constant arguments in the house?

2022-04-02 12 Dailymotion

आपल्या मराठीमध्ये घरोघरी त्याच परी अशी एक म्हण आहे. प्रत्येकाच्य घरी ही एकसारखीच परिस्थिती असते. प्रत्येक घरामध्ये भांडण हे होतच असते. पण काही व्यक्ती आपल्या घरातील भांडणे ही लोकांना कळू देत नाहीत तर काही लोक भांडण कळू देतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण घरात सतत वाद होत असतील तर कोणता उपाय करावा? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Arguments #Bhandan
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा