¡Sorpréndeme!

मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी उभारण्यात येणार मराठी भाषा भवन

2022-04-02 134 Dailymotion

मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी मुंबईमधील चर्नी रोड परिसरातील जवाहर बाल भवन येथे 'मराठी भाषा भवन' उभारण्यात येणार आहे. गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचे भूमीपूजन होणार आहे. कसे असेल 'मराठी भाषा भवन' जाणून घेऊया.