¡Sorpréndeme!

रस्त्यावरून गॉगल खरेदी करताय तर ह्या गोष्टी जाणून घ्या..

2022-04-01 1,651 Dailymotion

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेची झळाळी डोळ्यांना बसत असल्याने अनेक लोक डोळयांच्या संरक्षणासाठी गॉगलचा वापर करतात. गॉगलची कुठलीही पडताळणी न करता रस्त्यावर गॉगल विक्री करणाऱ्यांकडून गॉगल खरेदी करतात. पण आपल्याला गॉगल कसा आहे त्याचे तोटे काय या सर्व गोष्टींची माहिती असणे देखील गरजेचे आहे. तर जाणून घेऊया याबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून..