¡Sorpréndeme!

Sanjay Raut on BJP: 'देशात सध्या April Fool ची मालिका सुरु आहे'

2022-04-01 133 Dailymotion

#sakal #sakalmedia #sanjayraut #sanjayrautvsbjp

देशात सध्या April Fool ची मालिका सुरु आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा टोला लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत खैरेंच्या सुरात सूर मिसळला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असण्यानं राज्याला चांगली दिशा असते, असं खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले होते.