¡Sorpréndeme!

देवघरात देव कसे मांडावेत? त्याबद्दल महत्वपूर्ण माहिती | Important information about Devghar

2022-04-01 25 Dailymotion

प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी या देवासंबंधीत गरजेचे असतात ते आपण ठेवत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण देवघरात देव कसे मांडावेत? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Devghar #Vastushastratipsforhome #Devgharmahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा