¡Sorpréndeme!

सोनिया गांधींना नाराजीचं पत्र जावं ही नानांचीच इच्छा?

2022-03-31 1 Dailymotion

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 25 आमदारांनी सोनिया गांधीना नाराजीचं पत्र लिहिलं, नाराजी असल्याचं कळवलं... राज्याचे प्रमुख म्हणून जर नाराजी नसेल तर यावर असं काहीही नाही हे पुढे येऊन सांगणं नाना पटोले यांच्याकडून अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही आणि राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती म्हणजे काँग्रेस सरकरमधून बाहेर पडणार का? ठाकरे सरकार अस्थिर होणार का? याची. काँग्रेसची अंतर्गत खदखद ठाकरे सरकारलाच अडचणीत आणू शकते का, या नाराजीनाट्यामागे नेमकं कोण आहे हे सविस्तर या व्हिडीओतून समजून घेऊ..