¡Sorpréndeme!

Gudhipadwa: ५० वर्षांपासून साखरगाठीचा गोडवा जपणारा 'पुणेकर'

2022-03-31 468 Dailymotion

महाराष्ट्रात नववर्षाची सुरूवात चैत्र पाडवा म्हणजेच गुढी पाडवा या सणापासून होते. यंदाचा पाडवा शनिवारी २ एप्रिल ला साजरी होतोय. सगळीकडे या सणाची जय्यत सुरू आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे यंदा बाजारात देखील मोठी गर्दी दिसते. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या साखरेच्या गाठी, कडूलिंब आण्यासाठी पुणेकरांची लगबग सुरु झालेली दिसते.
#gudhipadwa, #gudhipadwacelebration, #padwa, #gudhipadwamaharashtra, #culture, #maharashtra, #corona,