तृतीयपंथी म्हणजे 'एक तर देवाचा नाही तर गावाचा' अशा भ्रामक समजुती समाजात रूढ झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ दिलेल्या निकालामुळे तृतीय पंथीयांना त्यांचे कायदेशीर आणि मूलभूत अधिकार मिळू लागले आहेत. मात्र अद्याप समाजाने तृतीय पण त्यांना आपले मानले नाही. त्यामुळे तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्याची सुरुवात कुटुंबापासून झाली पाहिजे
- मयुरी आळवेकर.
(व्हिडिओ - बी. डी. चेचर)
#transgender, #trangendersecurities, #transgenderrights, #transgenderharrasment, #transgender, #society, #culture, #societyissues,