छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक शौर्याचा इतिहास पाहता यावा यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेनुसार पन्नास शाळेतील ५५०० विद्यार्थी पावनखिंड चित्रपट पाहणार आहेत. तर याच संकल्पनेच्या पहिल्याच दिवशी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या चित्रपटगृहात पावनखिंड चित्रपट पाहिला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा एकच जयघोष केला.
#pavankhindmovie #schools #student #Sangli