¡Sorpréndeme!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गाडीत सापडले चार कोटी रुपये; दोघांना अटक

2022-03-30 877 Dailymotion

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या स्विफ्ट मधून चार कोटी पकडले गेल्याची घटना घडलीय. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. दोघांकडे कागदपत्रे, वाहन परवाना नसल्याने दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील कारवाई करत आहेत.