¡Sorpréndeme!

भाजपची काळी जादू चालणार नाही; नाना पटोलेंचं विरोधकांना सडेतोड उत्तर

2022-03-29 0 Dailymotion

सत्तेसाठी भाजपची तडफड सुरू असून भाजपची काळी जादू चालणार नाही. सत्तेसाठी भाजपाची महाविकास आघाडीवर काळीनजर आहे" अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसच नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही निशाणा साधला ."बँकेचे नियम धाब्यावर बसवून बँकेत घोटाळा केला त्याचे सुत्रधार दरेकरच आहेत" असा आरोप पटोलेंनी केलाय.