¡Sorpréndeme!

एस.टी कर्मचाऱ्याने केली रेल्वे खाली आत्महत्या

2022-03-29 57 Dailymotion

एस.टी. संपात सहभागी असलेल्या यावल डेपोच्या चालकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मानसिक ताणतणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले असले तरी शासनाकडून कारवाईची टांगती तलवार असल्याने या तणावातून कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे संपातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.