¡Sorpréndeme!

घरी बनवलेल्या गुढयांना वाढती मागणी, मुंबईतील गुढयांना परदेशातुन मागणी

2022-03-28 517 Dailymotion

गुढीपाडवा सण जवळ आला आहे. करोनाच्या नंतर दोन वर्षांनी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईतील घरी बनवल्या जाणाऱ्या गुढयांना देखील इतर राज्यातून तसेच परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून...