¡Sorpréndeme!

जॅकी श्रॉफनी जमिनीवर बसून केले कामगाराच्या परिवाराचे सांत्वन

2022-03-28 86 Dailymotion

जॅकी श्रॉफ यांच्या कामगार तरुणाच्या वडीलांच अल्पशा आजाराने नुकतच निधन झालं. याची माहिती मिळताच अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी थेट त्याच घर गाठून त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. श्रॉफ यांनी जमिनीवर बसून आपुलकीने तरुणाच्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत गप्पा मारल्या. पाहुयात याबद्दलचा व्हिडिओ..