¡Sorpréndeme!

साताऱ्यातील केराप्पा कोकरे यांची अनोखी हौस; ८ किलोची नागीण चप्पल

2022-03-26 1 Dailymotion

साताऱ्यातील जांभुळणी येथील केराप्पा यांना एक विशिष्ट चप्पल घालण्याची हौस आहे. या चप्पलचे नाव आहे नागीण चप्पल आणि ही चप्पल चक्क आठ किलो वजनाची आहे. नागीण फणा असलेल चप्पलेने त्यांना परिसरात मोठी प्रसिद्धीही मिळाली आहे. पाहुयात ही विशेष चप्पल.