¡Sorpréndeme!

एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

2022-03-26 119 Dailymotion

एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत भुमिका मांडल्या नंतर, त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही शेवटची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. ३१ मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हाव असे आवाहन देखील त्यांनी केले.