¡Sorpréndeme!

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला चोप

2022-03-25 117 Dailymotion


जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. यावर संतप्त शिवसैनिकांनी त्या व्यक्तीला शोधून चोप दिला