¡Sorpréndeme!

CCTV : अवघ्या काही सेकंदाने वाचला मुलाचा जीव

2022-03-25 2,809 Dailymotion

सायकलवरचा ताबा सुटल्याने एक मुलगा अपघात होण्यापासुन थोडक्यात बचावला. बाईक सोबत धडक आणि मागून वेगाने येणारी बस यात अवघ्या काही सेकंदाच्या अंतराने या मुलाचा जीव वाचला. हृद्याचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.