¡Sorpréndeme!

Yogi Adityanath; उद्या योगी सरकारचा शपथविधी, आज अमित शाह लखनऊत दाखल

2022-03-24 216 Dailymotion

उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज लखनऊत दाखल झाले. उद्या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
#yogiadityanath, #amitshaha, #narendramodi, #bjp, #uttarpradesh, #oathceremony, #uttarpradeshgovernment,