¡Sorpréndeme!

ऐकावं ते नवलच; एका मांजरामुळे ६० हजार जणांची वीज गेली!

2022-03-24 2 Dailymotion

बुधवारी पहाटे आकुर्डी आणि भोसरीमधील 60 हजार ग्राहकांची वीज गेली होती.
तब्बल ६ तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाला होता.
दरम्यान, भोसरी MIDC येथील सब स्टेशनच्या ट्रान्सफार्मरवर मांजर चढले होते.
तेव्हा शॉर्ट सर्किट होऊन 60 हजार ग्राहकांची वीज गेली असल्याचं पुढं आले आहे.