¡Sorpréndeme!

Raju Shetty l विधानसभेच्या अधिवेशनात सामान्यांच्या प्रश्नांवर यंदा किती चर्चा झाली?| Sakal

2022-03-24 195 Dailymotion

इंधन दरवाढ, महागाई, रासायनिक खतांची दरवाढ यावर सत्ताधारी सोडा, विरोधकांनीही किती चर्चा केली असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी (Raju Shetty) उपस्थित केलाय. यावेळी इथेनॉलवरुन चर्चा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाही (Nitin Gadkari) टोला लगावला. शिवाय साखर कारखान्यांवरुन होत असलेल्या राजकारणावरुनही शेट्टींनी राजकीय नेतेमंडळींना खडेबोल सुनावले.