घोड्यावर उभं राहून डान्स करणाऱ्या नवरदेवाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील हा नवरदेव आहे.
करोनामुळे दोन वर्षापासून लग्न समारंभात मिरवणूक कार्यक्रमा मध्ये खंड पडला होता.
आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे नवरदेव वरातीत नाचण्याची हौसपुरी करत आहेत.
नवरदेव चक्क घोड्यावर उभा राहून डान्स करताना दिसत आहे.