¡Sorpréndeme!

'हा Sec 488 चा दुरुपयोग आहे'; मोहित कंबोज यांची ठाकरे सरकारवर टीका

2022-03-23 45 Dailymotion

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घराची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी पोहोचले घराची झाडाझडती सुरू केली. तर महापालिका अधिकाऱ्यांनी नोटीस दिली होती. त्यावर मोहिम कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली. सरकार सुडांच राजकारण करत आहे. माझ्या घरी केलेली कारवाई हा सेक्शन 488 चा दुरुपयोग आहे. हे सरकार विरोधकाचं आवाज दाबण्याचं काम करतयं. अशी टीका मोहित कंबोज यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.