¡Sorpréndeme!

रश्मिका मंदाना मुंबई विमानतळावर झाली स्पॉट

2022-03-23 2 Dailymotion

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या स्टाईल आणि लुकमुळे चर्चेत असते. 'पुष्पा' फेम रश्मिका मंदान्ना यावेळी क्युट लुकमध्ये विमानतळावर दिसली. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ऑल इन डेनिम रंगाच्या आऊटफिट मध्ये दिसली.