¡Sorpréndeme!

Big News l ऊसाच्या उत्पन्नात महाराष्ट्र जगात तिसऱ्या स्थानी l Maharashtra l Sakal

2022-03-23 160 Dailymotion

२०२१-२०२२ मध्ये ऊसाच्या उत्पन्नात महाराष्ट्र ने देशात पहिल्या तर जगात तिसऱ्या स्थान पटकावले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात उसाच आणि साखरेचं उत्पन्न होत असतं. साखर कारखाने सुरू झाल्यापासून इतिहासात पहिल्यांदाच हे विक्रमी उत्पन्न मानले जाते.
२०२१-२०२२ च्या हंगामात महाराष्ट्रात तब्बल 111 लाख टन इतक्या उसाच उत्पन्न आहे.






#BigNews #Sugarcane #MaharashtraSugarcaneProduction #Maharashtra #MaharashtraNews #AgricultureNews #FarmingNews #FarmingTechniques #esakal #SakalMediaGroup