¡Sorpréndeme!

लॉकअप मधून फरार झाला होता आरोपी; पोलिसांनी दाखवला लाईव्ह डेमो..

2022-03-22 2,437 Dailymotion

पोलीस ठाण्यातून जेरबंद असलेला आरोपी लॉकअपमधून फरार झाल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. लोखंडी गजांच्यामधून आरोपीने धूम ठोकली होती.आरोपीने पलायन केल्याचे कळताच चाकण पोलिसांनी शोध घेऊन दोन तासांत पुन्हा त्याला जेरबंद केलं आहे. तर या घटनेचा लाईव्ह डेमो सध्या व्हायरल होतोय.पाहूया त्याची झलक..