¡Sorpréndeme!

दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाला सर्पमित्राने दिले जीवदान

2022-03-22 175 Dailymotion

सातारा जिल्हातील वाई शहरातून कल्याणमध्ये आलेल्या कारमध्ये एक दुर्मिळ जातीचा साप आढळला. या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाला सर्पमित्राने जीवदान दिले. निसर्गाच्या सानिध्यात सोडून त्या सापाला जीवदान देण्यात आले.