¡Sorpréndeme!

दोन वर्षांपासून घर जावई म्हणून राहतो, अंकिता लोखंडेचा पती विकी जैनचा खुलासा

2022-03-22 1 Dailymotion

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे कपल सध्या कायमच चर्चेत असतं. नुकतच त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. अंकिता आणि विकी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकले. तसंच अंकिता आणि विकी सध्या स्मार्ट जोडी या शोमध्ये दिसत आहेत. दरम्यान, विकीने आता एक खुलासा केला आहे की, तो गेल्या दोन वर्षांपासून अंकिताच्या घरी घर जावई म्हणून राहत होता.